आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big Mistakes: आर्किटेक्चर्सचा निष्काळजीपणा पाहून व्हाल लोटपोट, बघा गमतीशीर PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रेल्वे ट्रॅकवर बनवला दरवाजा)
आपल्या आर्किटेक्टमुळे लोकांना आकर्षित करणा-या अनेक शानदार इमारती जगात आहे. परंतु काही इमारती अशा आहेत, ज्या आपल्या चूकिच्या रचनेने आकर्षित करतात. आर्किटेक्चर्सच्या हातून निष्काळजीपणाने चटकन लक्षात येणा-या चुका पाहून हसू फुटते. तुम्हाला या चुकांचे आश्चर्यसुध्दा वाटू शकते.
अशा परिस्थितीत आपण इंजिनिअर्सना दोषी ठरवू शकतो. या फोटोंमधून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल, की एखाद्या चूकिने कशी थट्टा उडू शकते. आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवणार आहोत, ती सोशल साइट्सवर शेअर करण्यात आली आहे. इंटरनेटवर अशाप्रकारची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे कोणत्या ठिकाणची आहेत, हे सांगणे जरा कठिण आहे. मात्र यामुळे तुमच्या चेह-यावर हसू येईल, हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही विचित्र रचनेची गमतीशीर छायाचित्रे...