आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Mistakes That Make You Wonder, Who Gave Them Engineering Degrees

Pics: पाहा चटकन लक्षात येणा-या काही गंमतीशीर Big Mistakes

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्रात अर्धवट बनलेला हा पुलाचा आकारच बदलला आहे.
एखाद्या भव्य महालाची किंवा इमारतीची निर्मिती करताना आपण इंजिनिअर्सची मदत घेतल्याशिवाय त्याची निर्मिती करत नाही. तरीदेखील काही काम असे असतात ज्यांना सुधारणे खूप महागात पडते.
अनेकदा बेजबाबदारपणामुळे चुका होतात. या चुका चटकन लक्षात येण्यासारख्या असतात. मात्र या निर्मिती एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नसतात. त्यांच्याकडे पाहून तुम्हालाही हसू फुटू शकते. या चुकिसाठी कधी स्वत:ला दोष देतो तर कधी निर्मित करणा-या व्यक्तीला.
या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच गंमतीशीर चुका असलेली काही छायाचित्रे आम्ही दाखवणार आहोत. ही छायाचित्रे सोशल साइट्स गुगल, फेसबुक आणि सोशल यूझर्सच्या वेबसाइट्सवरून घेण्यात आली आहेत.
इंटरनेटवर अशी गंमतीशीर छायाचित्रे अनेकदा व्हायरल होतात. ही छायाचित्रे कुठली आहेत, कशाची आहेत याचा मात्र थांगपत्ता नाही. काही ठिकाणी फनी फोटो किंवा काही ठिकाणी इंजिनिअर्स मिस्टेक्स म्हणून छायाचित्रांना कॅप्शन देण्यात आले आहे.
अशाच काही गंमतीशीर चुका असलेली छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
सोर्स- fundose4u.com