आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Mistakes That Make You Wonder, Who Gave Them Engineering Degrees

PICS... बाप रे... कोणी दिली यांना इंजिनिअरिंगची डीग्री, मात्र एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत ह्या चुका...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(समुद्रात अर्धवट बनलेल्या या पुलाचा आकार काही वेगळाच आहे.)

जेव्हापण आपण एखाद्या मोठ्या इमारतीचे अथवा मोठ्या एखाद्या प्रोजेक्टचे काम करतो अशावेळी आपण इंजिनिअरची मदत घेतो. मात्र जगात असेही काही कामे आहेत ज्यात इंजिनिअर्सने अशी काही चुकी करून ठेवली आहे की, त्यांना सुधारणे फारच अवघड काम होऊन बसले आहे.
अनेक वेळा निष्काळजीपणामुळे अशा काही चुका होतात, ज्यांना पाहून पाहणार्‍याला धक्काच बसतो. अशा वेळी आपण अनेकदा इंजिनिअर्सची चुक सांगतो तर कधी मनातल्या मनात आपल्या चुकीमुळे स्वतःला दोष देत राहतो.

Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही चुकांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचे बांधकाम होताना दुसर्‍यांवर विश्वास ठेवून त्यांना हे काम देण्यात आले होते. मात्र नंतर हात चोळत बसण्यावाचून मालकाला काहीच पर्याय नव्हता. सध्या हे फोटो सोशल नेटवर्कींग, गुगल प्लस, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, ट्वीटवरवर मोठ्याप्रमाणात शेअर केली जात आहेत.
या फोटोंबद्दल कोठेच पुर्ण माहिती मिळत नाही. अनेक ठिकाणी या फोटोंचे कॅप्शन फनी फोटो अथवा इंजिनिअरिंग मिस्टेक् असे असते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इंजिनिअरिंगच्या अशाच काही चुका ज्यांना सुधारणे खुपच कठीण आणि खर्चीक काम आहे...

सोर्स- fundose4u.com