आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंजिनियर्स भिडूंनी असे केले जुगाड, मोठं मोठे शास्त्रज्ञही होतील Fail

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगाड करण्याच्या बाबत कोणीच मागे नाही. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाड केलेल्या बाबी घेऊन आलो आहोत. हे जुगाड फक्त इंजिनियर्सच करू शकतात. यांना पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. जर तुम्ही इंजिनियर आहात किंवा त्यांच्या फॅमिलीतील असाल तर तुम्हीही ही जुगाड पाहून, दाखवून आपण या स्किलमध्ये मागे नाही हे दाखवून देऊ शकता. अशी साफ होईल कार...
पहिला फोटो पाहून आपण समजू शकता की, असं डोकं फक्त एखादा इंजिनियरच लावू शकतो. कारला सारखे सारखे साफ करण्याच्या कटकटीतून बाहेर येण्यासाठी येथे कायमस्वरूपीचा झाडूच चिटकवला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंजिनियर्सनी केलेल्या जुगाडचे इतर काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...