आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर मुलांनी केली अशा Photos ची डिमांड, मिळाले हे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही प्रेमात वेडा झालेला व्यक्ती पाहिला असेल. परंतु प्रेमानेच तुम्हाला पागल बनवले तर? Bored Panda वर ब्रेकअपनंतर आपल्या एक्ससोबत झालेल्या चॅटिंगचे काही फोटो मुलींनी दाखवले आहे, यामध्ये ब्रेकअपनंतर मुलं कसे पागल होतात हे दाखवले आहे. न्यूडची डिमांड...
हा स्क्रीनशॉट पाहून तुम्ही तुमचे हसने कंट्रोल करु शकणार नाही. यामध्ये काहींनी मुलींना न्यूड फोटो मागितले, तर जास्त बॉडी रिव्हिल करण्याची डिमांड केली. अपलोड झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये मुलींनी आपल्या हुशारीने मुलांच्या फालतू डिमांडला डील केले. एका मुलाने मुलीला तिचा ब्रामधील फोटो मागितला तर मुलींने आपला पासपोर्ट फोटो ब्राममध्ये टाकून क्लिक केला आणि सेंड केला. आम्ही असेच मजेदार स्क्रीनशॉट जमा केले आहेत.
 
पुढील स्लाइडवर पाहा असेच काही कलेक्शन...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...