आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: जीव वाचवण्यासाठी सहाव्या शतकात या गुहांमध्ये लपत होते लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्रिमीयाची प्राचीन गुहा)
कधी यूक्रेनचा भाग असलेला क्रिमीयामध्ये प्राचीन सभ्यातांचे प्रतिक आहे. येथे एस्कि कमर्न नावाचे एक शहर आहे, जे मेसा माऊंटेनवर वसलेले आहे. येथे 6व्या दशाकातील 300पेक्षा जास्त गुहा आहेत. मानव या काळात या गुहांचा वापर राहण्यासाठी आणि लपण्यासाठी करत होता. कारण त्यांना प्राणी आणि इतर देशातील लोकांच्या हल्ल्याची भिती होती.
काही प्राचीन वस्तूंवरून माहित होते, की अनेक दशके लोक येथे वास्तव्याला होती. त्यांना धर्माचेसुध्दा महत्व होते, कारण गुहांमध्ये धार्माचे काही निशाण पाहायला मिळतात. एका गुहेच्या भिंतीवर जीसस क्रायस्ट आणि मदर मेरीचे भित्तीचित्र आहेत. गुहांमध्ये या शहाराचे अस्तित्व 13व्या शतकापर्यंत मंगोल्स येण्यापर्यंत होते. त्यानंतर येथे राहणा-या लोकांची लोकसंख्या घटत गेली. आज येथे कुणी राहत नाही.
आसपासच्या गावातील लोकांनी या गुहेचा वापर व्यवसायिक उपयोगासाठी सुरु केला. आता पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून लोकप्रिय झाले आहे. मात्र येथे अंधार होण्यापूर्वीच गावात जावे लागते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या ठिकाणाची खास छायाचित्रे...
सोर्स- restcrimea.com