आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही या फोटोमुळे स्वप्न पाहत असाल तर आधी त्यामागचे सत्य जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटांत टीव्ही पर, जाहिरातींमध्ये असलेले पर्यटन स्थळांचे फोटो पाहून आपल्या सर्वांनाच त्याठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होत असते. आपण त्याठिकाणी फिरण्याचे स्वप्न पाहू लागतो. त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर त्या जाहिरातीत दाखवलेले फोटो फिरत असतात. अत्यंत स्वच्छ, मोकळी जागा, काहीही गर्दी नाही, फक्त आपण आणि आपला जोडीदार अशी स्वप्ने आपण त्या पर्यटन स्थळाबाबत रंगवत असतो. पण वास्तविकता त्याच्या अगदी उलटी असते. त्यात तुम्ही त्याठिकाणी पोहोचल्यावर हे वास्तव समोर आले तर पश्चाताप होतो. त्यामुळे जगातील 11 प्रसिद्ध टुरिस्ट्स स्पॉट्स कल्पनेत कसे असतात आणि वास्तवात कसे आहेत, हे आपण आज पाहणार आहोत. 

सर्वात आधी थायलंड बीच...  
- निळा- हिरवा समुद्र, लांबपर्यंत पसरलेली वाळू, निळ्या आकाशाखाली आलेले ढग.. असे असते थायलंडचे बीच. यापेक्षा रोमँटिक जागा असूच शकत नाही. नाही का?  
- अशा ठिकाणी हिरोईन्सला रोमान्स करताना पाहून येथे किती प्रायव्हसी असेल असे वाटते. 
- पण या समुद्र किनाऱ्यांची वास्तविकचा पाहा पुढील स्लाइडवर.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील 10 टूरिस्ट स्पॉट्सचे कल्पनेतील आणि वास्तविक PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...