आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने टिपले डान्स करणार्‍या महिलांचे असे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्कोमध्ये वास्तव्यास असलेल्या एका डान्स फोटोग्राफरने अनोखे फोटो रिलीज केले आहेत. डान्स करत असलेल्या महिलांचे हे सुंदर फोटो इंटरनेटवर खूप फ़ेमस झाले आहेत. एका सोशल साईटवर 5 दिवसांमध्ये जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. या फोटोंमध्ये अ‍ॅलेक्झेंडर याकोवलेवने डान्सिंग कला दाखवण्यासाठी पिठाचा वापर केला आहे. याकोवलेवने रशियन स्टेट विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु त्यांनी काढलेले हे फोटो पाहून त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रतिभेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर पाहा काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...