आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपासून प्रेग्नेंट महिलेसारखे दिसते ही तरुणी, पण पोटात नाहीये मुल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरियल रोमेन - Divya Marathi
बेरियल रोमेन
लंडन: बेरियल रोमेन नावाची एक महिला मागील आठ वर्षांपासून प्रेग्नेंट महिलेसारखी दिसत आहे. तिला पाहिल्यानंतर कुणीही तिला प्रेग्नेंसीविषयी प्रश्न विचारतो. इतकेच नव्हे तर तिच्या प्रेग्नेंसीविषयी लोक विचारत असलेल्या प्रश्नांना वैतागून तिच्या होणा-या नव-याने बेरियलची साथ सोडून दिली.
जाणून घ्या कोणत्या आजाराने आहे पीडित...
अनेक तपासण्या केल्यानंतर माहित झाले, की बेरियल एका गंभीर आजाराने पीडित आहे. इंग्लंडची रहिवासी बेरियल सांगते, की 1999मध्ये मी लग्न करणार होते, तेव्हा मला माहित झाले, माझ्या पोटात एक गाठ आहे. यूट्रसमध्ये फ्राइब्रॉइड असल्याने बेरियलचे पोट फुगले असून
ती गर्भवती महिलेसारखी दिसती.
प्रेग्नेंट महिलेनसारखे तिचे पोट 18 इंच फुगलेले आहे. अनेक देशांतील डॉक्टरांनी कन्सल्ट करूनसुध्दा बेरियलला काहीच फायदा झाला नाही. अखेर डॉक्टरांनी तिला यूट्रस काढण्याचा सल्ला दिला. बेरियल सांगते, की मी यूट्रस काढण्यास नकार दिला. कारण त्यानंतर मी कधीच आई होऊ शकणार नाही. 2012मध्ये मी औषधे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे फाइब्रॉइड कमी होत आहे. मला अपेक्षा आहे, की मी पूर्णत: बरी होईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महिलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...