आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HIV पीडित तृतीयपंथीयांची कशी होते अवस्था; पाहा Photos, मन हेलावून टाकतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एचआयव्ही पीडित लोकांसाठी जीवन जगणे सोपे नाही. मात्र, या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला अशा तृतीयपंथीयांविषयी सांगतोय, जे एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.

तिजुआना हे शहर मेक्सिकोमध्ये आहे. हे असे एक ठिकाण आहे जेथे देह व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. हे ठिकाण केवळ बेकायदेशीर गोष्टींसाठीच नव्हे तर सेक्स इंडस्ट्रीसाठीही ओळखले जाते. येथे सर्वाधिक लोक हे एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये केवळ सामान्यच नव्हे तर तृतीयपंथीय लोकांचाही समावेश आहे. हे तृतीयपंथी दिवसा गे किंवा लेस्बियन म्हणून फिरतात आणि रात्रीच्या अंधारात मादक तृतीयपंथी बनून रस्त्यांवर उभे राहून ग्राहक शोधतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, मन हेलावून टाकणारे Photos सोबतच जाणून घ्या काय आहे तिजुआनामधील परिस्थिती...
बातम्या आणखी आहेत...