कुत्र्यांपेक्षा जास्त प्रामाणिक दुसरा कोणताही प्राणी नसतो असे म्हटले आहे. याचा प्रत्यय देणारी अनेक प्रकरणेही आजवर समोर आलेली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या डेवीड आणि लिसा यांनाही काही दिवसांपूर्वीच असा प्रत्यय आळा. त्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे त्यांच्या मुलाचे प्राण वाचले होते. त्यांनी स्वतः ही माहिती शेयर केली आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, नेमके काय घडले होते...