Home | Khabrein Jara Hat Ke | Family Locked For 20 Years In Flat, People Shocked What They Saw After

20 वर्ष घरातून बाहेर पडले नाहीत शेजारी, आत गेले लोक तर दिसले असे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 04:44 PM IST

अनेक वेळा आपल्या आजुबाजूला असे विचित्र स्वभावाचे लोक शिफ्ट झालेले असतात. त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होतो.

 • Family Locked For 20 Years In Flat, People Shocked What They Saw After
  अनेक वेळा आपल्या आजुबाजूला असे विचित्र स्वभावाचे लोक शिफ्ट झालेले असतात. त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होतो. काही लोक खुप फ्रेंडली असतात, तर काही खुप खडूस असतात. अशाच एका शेजा-याविषयी रेडिट यूजर cheezballs ने लोकांना सांगितले. परंता हा यूजर कोणत्या देशातील आहे हे त्यांनी मेंशन केले नाही. रेडिट यूजरचे शेजारी 20 वर्षांपुर्वी शिफ्ट झाले होते. परंतु ते कुणालाही आपल्या घरात येऊ देत नव्हते. घरातून येत होती उग्र दुर्गंधी...
  एका व्यक्तीच्या शेजारी काही लोक शिफ्ट झाले होते. ते 20 वर्षांपासून येथे राहत होते. परंतु ते कुणालाही घरात येऊ देत नव्हते. त्यांच्या घरातून सडलेल्या मृतदेहासारखा वास येत होता. आतमधील दृष्य पाहून सगळे हैरान झाले.

  असे होते दृष्य
  त्यांनी ज्या वेळी फ्लॅट रिकामा केला तेव्हा लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिले. तर घरात सगळीकडे कचरा, सडलेले अन्न, कुत्र्यांची पॉटी पडलेली होती. मास्क घालून त्या लोकांना मध्ये थांबता येत नव्हते.
  20 वर्षांपासून असे राहत होते लोक
  या लोकांना अनेक वर्षांपुर्वीच कचरा घेण्यासाठी येणा-यांची सर्व्हिस घेणे बंद केली होती. ते कुत्र्यांनाही बाहेर काढत नव्हते. रेडिट यूजनुसार हे लोक मानसिक रुग्ण होते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फोटो...

Trending