आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कमालीची लवचिकता, लठ्ठ असूनही जिसनास्टसारखे फिरवू शकते शरीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्थ कॅरोलिना- शारीरिक रुपाने चंचल असणे म्हणजे, कमी वजन असणे. परंतु तुम्ही जर असा विचार करत असाल, हे साफ चुकीचे आहे. कारण अमेरिकेच्या एका लठ्ठ महिलेच्या शरीराची लवचिकता आणि उर्जा, चंचलपणा या सर्वा गोष्टींना चुकीची ठरवू शकते. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणा-या या महिलेचे नाव जॅसमीन स्टॅनली आहे.
जॅसमीनचे वय केवळ 27 वर्षे आहे. काही वर्षांपूर्वी अचानक योगाशी जोडली जाणारी जॅसमीन आजकाल नॉर्थ कॅरोलिना एक प्रसिध्द योगा प्रशिक्षिक आहे. 55 हजारांपेक्षा जास्त लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
जॅसमीनचे म्हणणे आहे, की योगा किंवा शारीरिक कोणत्याही कौशल्यासाची स्लिम ट्रिम असणे, हा विचार चुकीचा आहे. त्यासाठी मानसिक रुपाने तयार होणे गरजेचे आहे. जॅसमीन योगासाठी क्रेजी आहे. ती सांगते, योगासाठी वजन जास्त किंवा बारीक असण्याचा काहीच फरक पडत नाही.
स्लिम ट्रिम तरुणींना देतेय आव्हान-
जॅसमीन प्लस साइज फिगर असूनदेखील योगाचे सर्वाधिक स्टेप्स करण्यात पटाईत आहे. ती एका साध्या जिमनॅस्टिकप्रमाणे आपल्या फिगरला सर्वा दिशांमध्ये फिरव शकते. जॅसमीन योगाचे सर्व आसन करण्यात निपूण आहे. पुढील स्लाइड्सवर ते पाहायला मिळेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॅसमीनची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...