आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लिम-ट्रिम तरुणींप्रमाणे FLEXIBLE आहे ही युवती, करते कठिण योगासने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन्फ्रन्स्सिस्को- एक लठ्ठ तरुणी कठिण योगासने करताना तुम्ही कदाचितच पाहिले असेल. अमेरिकेच्या सन्फ्रन्स्सिस्को शहरात राहणारी 27 वर्षीय व्हेलेरी सॅगनच्या इंस्टाग्रामवर 80 हजार फॉलोअर्स आहेत. ती आपल्या इंस्टाग्राम पेज Big Gal Yogaवर स्वत:चे फोटो पोस्ट करते.

व्हेलेरी असे योगासन करते, जे कोणत्याही स्लिम-ट्रिम योगाभ्यासासाठी आव्हानात्मक आहे. ती डोक्याच्या बळावर उभी राहते, व्हिलवर बॅलेन्स बनवते आणि शरीराला कोणत्याही आकारात फिरवू शकते.

व्हेलेरीचे म्हणणे आहे, की लोकांचे काय म्हणतात याविषयी तिला काही एक चिंता नाहीये. तिचे म्हणणे आहे, की तिची बॉडी चांगली आहे. महिला तिच्याशी प्रेरित होतात. या प्लस साइज योगा महिलाने तीन वर्षांपूर्वी योगा शिकण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ती यूनिव्हर्सिटीमध्ये फाइन आर्टची डिग्री घेतली. ती आठवड्यात दोनदा योगा क्लासेस देती.

व्हेलेरीचे म्हणणे आहे, की योगा प्रॅक्टिसने तिचे आयुष्य बदलले आहे आणि हे तिच्यासाठी एक प्रेरक आहे. ती योगा टीचर बनून इतर प्लस साइज लोकांचा ट्रेनिंग देते. तिला पाहून अशा लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल.

व्हेलेरी आता 'गो फंड मी'च्या माध्यमातून ट्रेनिंग ट्यूशनचे सात योगा आर्ट सेंटरसाठी पैसे जम करत आहे. हे सेंटर सेडोना एरिजोनामध्ये आहे. आतापर्यंत तिने आपल्या समर्थकांकडून 2700 डॉलर जमा केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या प्लस साइज महिलेचा योगासन...
बातम्या आणखी आहेत...