आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आज कुछ तुफानी करते है, जरा चुक झाली तर जीव गेलाच म्हणून समजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन डोंगराच्या मध्ये असलेल्या खोल दरीवर तारेवरची कसरत करताना युवती. पाय घसरला तर... - Divya Marathi
दोन डोंगराच्या मध्ये असलेल्या खोल दरीवर तारेवरची कसरत करताना युवती. पाय घसरला तर...
रोमांच. यासाठी काहीही करण्याची काही लोकांची तयारी असते. जीव गेला तरी चालेल. पण रोमांच अनुभवायला हवा. त्यासाठी काहीही करण्याची काही लोकांची तयारी असते. त्यासाठी योग्य ठिकाणांची निवड करणे, रोमांच कसा मिळेल याचा विचार करणे, अंगी असलेल्या कौशल्याचा पुरेपुर वापर करणे अशी अगदी योजनाबद्ध आखणी करतात. आता या रोमांचाचे वेड भारतीयांनाही लागले आहे. त्याच्या बातम्या वेळोवेळी आपल्या कानांवर पडत असतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन यांच्यासोबत तुम्हीही लुटा रोमांचाचा थरार अनुभव...
बातम्या आणखी आहेत...