आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुप्रथा : या 29 देशांत आजही होतो महिलांचा खतना, सहन करावा लागतो असह्य त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाम्बिया आता त्या 20 आफ्रिका देशांत सामील झाला आहे, ज्यामध्ये एफजीएमवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र जगात आजही असे 30 देश आहेत, जिथे लहान मुले आणि महिलांसाठी खतनासारख्या विचित्र परंपरा आहेत. विशेषत: आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांत या परंपरा सामान्य आहेत. या देशांत परंपरा आहे, की मुलींना लग्नासाठी तयार करण्यासाठी क्लिटोरिस कापणे गरजेचे असते. त्यानंतर महिलांमध्ये जेनेटाइल मालफॉर्मेशनसह आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टींचा त्रास दूर होतो, असे समजले जाते.

पुढे जाणून घ्या अशाच काही देशांविषयी, जिथे महिलांचा खतना होतो...

इजिप्त-
इजिप्तमध्ये या प्रक्रियेतून जाणा-या मुली आणि महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. वयाच्या 9 ते 12 व्या वर्षीच मुलींचा खतना केला जातो. इजिप्त सरकारकडून मे महिन्यात सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, येथे 92 टक्के विवाहित महिला खतनाच्या प्रक्रियेतून गेल्या आहेत. 2000 मध्ये हा आकडा 97 टक्के होता. यूएनच्या आकड्यांनुसार, या प्रक्रियेतून जाणा-या सर्वात महिला इजिप्तच्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच देशांविषयी जिथे आजही खतनासारखी परंपरा आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...