आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या प्रायव्हेट लाईफचे सर्वात खास क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर केले या फोटोग्राफरने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक फोटोग्राफर एका वेगळ्या विचाराने पिक्चर क्लिक करतो. एकाच सब्जेक्टचा फोटो, दोन फोटोग्राफर वेगवेगळ्या प्रकारे काढतात यामध्ये त्यांचे कौशल्य दिसते. हे कुशल लोक असे प्रत्येक क्षण दाखवण्यास सक्षम असतात, जे आपल्यासाठी कॉमन असतात.

असाच एक खास क्षण आहे Orgasm. सेक्स एक अत्यंत इंटिमेट आणि प्रायव्हेट मोमेंट असतो आणि त्यापेक्षाही प्रायव्हेट असतो Orgasm. किंवा असेही म्हणू शकता की, शारीरिक उन्मादाची परमोच्च सीमा. Male Oragasm विषयी अनेकांनी मत मांडले आहेत परंतु Female Orgasm विषयी फार दबक्या स्वरात कमी लोक चर्चा करतात.

Albert Pocej असे फोटोग्राफर आहेत ज्यांनी पहिल्यांदाच महिलांच्या Physical Pleasure ला आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोंमध्ये अश्लीलता कदाचित हजारो कोस दूर आहे. अल्बर्ट यांच्यानुसार महिलांच्या परमोच्च सुखाचा क्षण अशाप्रकारे दाखवावा, जसा तो आहे. एखाद्या चित्रपटात दाखवला जातो त्याप्रमाणे नसावा. ज्याप्रमाणे प्रत्येक महिला वेगळी असते ठीक त्याचप्रमाणे त्यांचा Pleasure Moment सुद्धा वेगळा असतो. तो तुलनात्मक बनवू नये.

अलबर्ट यांनी महिलांच्या प्रायव्हेट लाईफचे टिपलेले सर्वात खास क्षण पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...