VIDEO: अजस्त्र अजगर 'पायथन' आणि मगरीचा थरारक संघर्ष, पाहा 30 सेकंदात काय घडले
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मगर आणि अजगर एकमेकांसमोर आले तर त्यांच्यातील संघर्षात कोण जिंकेल? अजगराचा विळखा आणि मगरीचा चावा यापैकी कशाने शत्रु अधिक घायाळ होईल? आणि हा संघर्ष पाण्यात असेल तर तो किती थरारक असेल? जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...