आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे सर्वात वेगाने उडणारे जगा‍तील पहिले रेसिंग विमान, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात विविध प्रकारची विमान आहेत, मात्र जीबी रेसिंग विमानाची क्रेझ 84 वर्षापासून आजपर्यंत आहे. जीबी मॉडल आर स्‍पोर्टस्‍टर नावाने ओळखल्‍या जाणा-या विमानाची चर्चा आजही मोठ्या प्रमाणात केली जाते.
आकाशातील शांततेला सुरूंग लावणारे विमान म्‍हणून या विमानाचा बोलबाला आहे. जगातील पहिले रेसिंग विमानाचा मान या जीबी रेसिंगला मिळाला आहे. 1932 मध्‍ये अमेरिकेने या विमानला सर्वात वेगाने उडणारे विमान म्‍हणून मान्‍यता दिली. प्रति तासाला 476 किलोमीटरचे अंतर पार करण्‍याची क्षमता या विमानात आहे. थॉम्‍पसन ट्रॉफी रेसकरीता या विमानाची निर्मिती करण्‍यात आली होती. मधमाशी सारखा आकार असलेल्‍या या विमानाला 'वन सिटर प्‍लेन' म्‍हणून ओळखले जाते.
जीबी प्‍लेनची जुन्‍या काळातील फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...