आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले विमान आणि राईट बंधू, पाहा ऐतिहासीक PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दिवसापुर्वी राष्‍ट्रीय हवाई दिवस साजरा करण्‍यात आला. विमान सेवेच्‍या विकासासाठी आणि वृद्धीसाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र आजही ब-याच लोकांना याबद्दल पुरेशी माहिती नाही. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी जगातील पहिले उड्डान कधी आणि कुठे झाले याविशयी माहिती देत आहोत.
अमेरिकेतील राईट बंधूनी पहिले विमान विकसीत केले. ओरविल राईटने आपला भाऊ विल्‍बरसोबत संशोधन करून 1903 मध्‍ये पहिले व्‍यावसायीक, फिक्‍स्‍ड विंग, मशीनच्‍या मदतीने उडणारे विमान तयार केले. आजही विमान कंपन्‍या विमान तयार करण्‍यासाठी याच पद्धतीचा वापर करतात. विमान तयार करताना राईट बंधूनी घेतलेली छायाचित्रे आज आम्‍ही तुमच्यासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या काय आहे विमानाचा इतिहास...