आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत उडणा-या, रस्त्यावर चालणा-या ड्रोनचे काही खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लॅक नाइट ड्रोनच्या चाचणीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कॅलिफोर्नियातील फर्म अ‍ॅडव्हांस टॉक्टिक्स अमेरिकेच्या लष्करासाठी हे ड्रोन तयार करत आहे. रस्त्यावर चालू शकणारे आणि हावेत उडू शकणारे हे जगातील पहिलेच ट्रांसफोर्मर ड्रोन असणार आहे. खास डिझाइन केलेल्या ट्रक्समध्ये आठ रोटर लावण्यात आले आहेत, ज्यांना उडवण्यासाठी हेलिकॉप्टर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अमेरिकी लष्कर या ड्रोनचा वापर बचाव अभियानात आणि रुग्णवाहिका म्हणून करणार आहे.

या ड्रोनचे काही युनिक फोटो पाहा पुढील स्लाइडवर...