आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा वाढदिवस विसराल तर तुरुंगात जाल, वाचा 5 देशांतील विचित्र कायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे.
अनेक देशांत काही गोष्टींसाठी विचित्र कायदा लागू केलेला आहे. हा कायदा ऐकून हसूही येते आणि असा विचारदेखील मनात येतो, की याचे पालन कसे केले जात असेल. त्यामधील अनेक कायदे खूप जूने आहेत. त्यात आजही काहीच बदल करण्यात आलेला नाहीये. आज आम्ही तुम्हाल अशाच 5 कायद्यांविषयी सांगत आहोत. या विचित्र कायद्यांचे त्या-त्या देशांत पालनदेखील केले जाते.
पत्नीचा वाढदिवस विसरणे कायद्याने गुन्हा-
जो पती आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरतो, त्याच्यासाठी सामोआ देशात विचित्र गुन्हा आहे. या देशात पत्नीचा वाढदिवस विसरणे गुन्हा आहे. जर एखाद्या पतीने पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवला नाही तर त्याला एकवेळा माफ केले जाते. मात्र त्याने चूक पुन्हा केली तर त्याला दंड भरावा लागतो किंवा तुरुंगात जावे लागते. जर पत्नीने तक्रार केली तर त्याला पत्नीला सामोआ देशाची भ्रमंती करून आणावी लागते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 10 वाजेच्यानंतर टॉयलेटमधील फ्लश चालवणे बेकायदेशीर...