आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये एअरहोस्टेसना असे दिले जाते मिलिट्री ट्रेनिंग, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनिंगदरम्यान फाईट करताना फ्लाइट अटेंडेंट - Divya Marathi
ट्रेनिंगदरम्यान फाईट करताना फ्लाइट अटेंडेंट
चेंगदू: चीनच्या फ्लाइट अटेंडेंटची काही छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये तरुणी खांद्यावर वजन उचलताना, हाताचे कोपर आणि गुडघ्याच्या बळावर चिखलातून चालताना दिसत आहे. पहिल्या नजरेत पाहिल्यानंतर असे वाटते, की ही ट्रेनिंग मिलिट्रीसाठी दिले जात आहे.
अखेर का दिले जाते असे ट्रेनिंग...
सिचुआनच्या चेंगदू एव्हिएशन ट्रेनिंग इंस्टीट्यूटमध्ये 20 तरुणी निवडण्यात आल्या. त्यांना फ्लाइटमध्ये ड्रिंक आणि नाश्ता सर्व्ह करण्यासाठी सर्वकाही शिकवले जाते. त्या अपातकालीन परिस्थिती स्वत:चा आणि प्रवाशांचा जीव वाचवू शकतील. त्यांना केवळ फ्लाइट अटेंडेंट म्हणून नाही तर एक फ्लाइट सेफ्टी अधिकारी म्हणून तयार केले जाते.
चेंगदू ईस्ट स्टार एअरलाइन्स कॉलेजच्या या तरुणी ट्रेनिंगदरम्यान चिखलात झोपून रस्ता पार करताना दिसतात. शिवाय त्यांना प्रवाशांना नियंत्रित करण्याचे आणि वाहणारी नदी पार करण्याचेसुध्दा ट्रेनिंग दिले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरहोस्टेसना कसे ट्रेनिंग दिले जाते...
बातम्या आणखी आहेत...