आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Florida Woman Keeps Pet Bengal Tigers In Her Garden

मांजर किंवा डॉगी नव्हे तर वाघांवर आहे या महिलेचे जिवापाड प्रेम, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गार्डन, हिरवळाई आणि समाधानाचे दोन क्षण, अमूमनचे लोक आपल्या लॉन किंवा बागेत घेतात. परंतु फ्लोरिडाची महिला असे करत नाही. तिने आपल्या बागेत दोन वाघ पाळले आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल हे नक्की. तिला या वाघांचा खूप जिव्हाळा आहे. वाघांसोबत झोपणे, खाणे-पिणे, एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबतच, राहिणे, त्यांना किस करणे, दैनंदिनी काम ती यांच्यासोबत करत असते.
फ्लोरिडाची रहिवासी हेलीने साबेर नावाचे 600 पाउंड वजनाचे पांढ-या रंगाचा वाघ आणि जन्डा नावाचे 400 पाउंड वजनाची केशरी रंगाची वाघीण असे दोन प्राणी पाळले आहेत. या दोघांवर तिचे जिवापाड प्रेम आहे.
तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल, की ती प्रत्येक दिवशी या वाघांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागवते. एवढेच नाही तर, हेलीन त्यांना आपल्या हातांनी खाद्यसुध्दा देते.
तुम्हाला अशी दृश्य पाहायची असेतील तर पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...