आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिलेने 10 हजार लोकांसोबत ठेवले होते संबंध, उघड केले अनेक सिक्रेट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोचे आयुष्य अनेक वादांनी भरलेले आहे. - Divya Marathi
ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोचे आयुष्य अनेक वादांनी भरलेले आहे.

भारतामधील सेक्स वर्कर चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आपले उभे आयुष्य घालवतात, तरीही त्यांच्याबद्दल फार काही समाजाला कळत नाही. जर त्यांच्याबद्दल काही कळालच तर लोक त्यांच्याकडे पाठ फिरवतात, नातेवाईकही लोकलज्जेच्या भयाने त्यांच्याशी संबंध तोडतात. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सेक्स वर्क हे लिगल आहे, येथे राहाणारी एक सेक्स वर्कर तिच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहे. 

 

पुस्तकात मांडला 15 वर्षांचा एक्सपिरियंस... 
- 39 वर्षांची ग्वाइनेथ मॉन्टेनग्रो सध्या तिच्या 'द सिक्रेट टॅबू' पुस्तकामुळे जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. या पुस्तकात ग्वाइनेथने तिच्या इंडस्ट्रीतील 15 वर्षांचा अनुभव मांडला आहे. यात तिने सांगितले आहे की ती यशस्वी सेक्स वर्कर कसे बनता येईल? हे देखील सांगितले आहे. यासाठी सोशल साइट्सवर तिच्याबद्दल राळ उठली आहे. त्यालाही तिने तोडीसतोड उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे, की अनेकांना या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची होती त्यामुळे त्याबद्दल लिहिणे क्रमप्राप्त होते. या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझे प्रॉमिस पूर्ण केल्याचा दावा ग्वाइनेथने केला आहे. 
- विशेष म्हणजे ग्वाइनेथचे हे दुसरे पुस्तक आहे. याआधी ग्वाइनेथ तिच्या पहिल्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यामध्ये तिने दावा केला होता की आतापर्यंत 10 हजार लोकांसोबत रिलेशन ठेवले आहेत. 

 

आयुष्य अनेक कॉन्ट्रव्हर्सीने भरलेले 
- ग्वाइनेथने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिच्यावर गँगरेप झाल्यानंतर तिने सेक्स वर्कर होण्याचा निर्णय घेतला होता. ग्वाइनेथने तिच्या पहिल्या पुस्तकात सांगितले होते, की एका पुरुषाला सेक्स वर्करकडून काय आपेक्षा असतात? तिने स्वतःबद्दलही पुस्तकात बरेच काही सांगितले होते. 
- काही वर्षांनंतर तिने सेक्स वर्करचे काम सोडले आणि ती कमर्शियल पायलट झाली होती. पायलट झाल्यानंतर तिला एका गंभीर आजाराने विळखा टाकला आणि यामध्ये तिचे खूप पैसे खर्च झाले. यानंतर नाईलाजाने तिला पुन्हा या दलदलीत उतरावे लागले होते. 

 

अनेक गुपिते केली उघड 
- ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोने खुलासा केला, की सुरुवातील नव्या पुरुषासोबत वेळ घालवणे फार विचित्र वाटायचे. मात्र 2-3 वर्षानंतर हे सवयची झाले आणि मग ती पूर्णपणे प्रोफेशनल झाली होती. तिने हेही सांगितले की या प्रोफेशनमध्ये महिला तरुण असेल तरच यशस्वी होते, असे काही गरजेचे नाही. 
- आता ग्वाइनेथनेच हे प्रोफेशन सोडले असून आता तिने स्वतःचा उद्योग सुरु केला असून ती तिच्या कुटुंबासोबत राहाते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोचे काही निवडक फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...