आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Slate Mine Colourful Caves In German Town Of Saalfeld

PICS: जर्मनीच्या या अनोख्या रंगीत गुहेत निघाले शेकडो दात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाचे वेगळेवेगळे रुप आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. त्याच्या सौंदर्याचे विश्लेषण एक शब्दात कधीच मावत नाही. 1913मध्ये जर्मनीमध्ये शोधलेली चून्याची खाणसुध्दा त्याचे एक सुंदर उदाहरण आहे.
सध्या जून्या जर्मनीमध्ये स्थित असलेल्या सालफील्डच्या कस्बा फिनग्रॉट्टनमध्ये या खाणीला बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी जमत आहे. ही खाण रंगात गुहा आणि गुहांच्या छताला लटकलेले शेकडो दात हे आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या अनोख्या खाणीची काही खास छायाचित्रे...