आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Pythons Were Fighting In Queensland\'s Northern Beaches

जोरात आवाज आल्याने घाबरले हे कुटुंब, पाहिले तर भांडत होते दोन भले मोठे अजगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केअर्न स्नेक रिमूव्हलच्या डेव्हिड वाल्टन आजगराला पकडून बाहेर आणताना)
क्वीन्सलँड, नॉदर्न बीच (ऑस्ट्रेलिया)- ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड नॉर्दन बीच परिसरात एका कुटुंबाला अचानक जोर-जोरात आवाज ऐकू आला आणि घराचे छत खाली काही क्षणानंतर खाली कोसळणार असे वाटले. मात्र त्यांनी जेव्हा दोन अजगरांना भांडताना पाहिले, तेव्हा ते अचंबित झाले. या कुटुंबाने लगेच सापांना पकडणारी संस्था केअर्न स्नॅक रिमूव्हलशी संपर्क साधला.
साप पकडणा-या टीमने जेव्हा घरात पाहिले तेव्हा दोन जवळपास साडे चार मीटर लांब अजगर आपसात भांडत होते. तीन-तीन मीटर लांब दोन दोन अजगर त्यांचे भांडण पाहत होते. या टीमने चारही अजगर पकडले.
केअर्न स्नॅक रिमूव्हलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डेव्हिड वाल्टन यांना सांगितले, की हा त्यांच्या प्रजननचा काळ आहे. त्यामध्ये नर अजगर थोडे आक्रमक होतात आणि ब्रीडिंग राइटमुळे भांडतात. कधी-कधी ते एकमेकांच्या गळ्याला चावतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अजगराची छायाचित्रे...