आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France Prostitution Law Changes And How These Countries Regulate Sex Work

कुठे देहव्यापारासाठी मिळतो परवाना तर कुठे सेक्स वर्कर्स भरतात टॅक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम्सटर्डममधील वेश्यालय - Divya Marathi
एम्सटर्डममधील वेश्यालय
जगभरात अनेक देश आहेत जिथे सेक्स वर्क कायदेशीर चालते. परंतु काही देशांत देहव्यापाराला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये. काही ठिकाणी सेक्स वर्कर टॅक्स भरतात, काही देशातील सरकारने देहव्यापार करणा-यांना परवाना दिला आहे. तसेच काही शहरांत सेक्स वर्करकडे ओळखपत्रसुध्दा आहे. जाणून घेऊया या अशाच 5 देशांविषयी जिथे कायदेशीर आहे देहव्यापार...
गुरुवारी (7 एप्रिल) फ्रान्सच्या सेक्स वर्कच्या बदल्यात पैसे देण्याला बेकायदेशीर करार दिला आहे. त्यापूर्वीचा कायदा देहव्यापार करणा-यांना दोषी मानले जात होते. आता येथे सेक्सच्या बदल्यात पैसे देणा-या व्यक्तीला 1.84 ते 2.84 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
या अनुशंगाने आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयी सांगत आहोत, जिथे सेक्स वर्क कायदेशीर आहे आणि वेगवेगळ्या कायद्यांनी चालवले जाते.
1. एम्सटर्डम: सेक्स वर्क आहे कायदेशीर
नेदरलँडमध्ये देहव्यापार कायदेशीर मानले जाते. येथे सेक्स वर्कर्सना सामान्य नोकरीप्रमाणेच टॅक्स भरावा लागतो. नेदरलँडची राजधानी एम्सटर्डमला इंटरनॅशनल सेक्स टूरिज्मसाठीसुध्दा ओळखले जाते. डी व्हॅलेन एम्सटर्डमचे सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. काही रिपोर्ट्समध्ये नेदरलँडमध्ये काम करणारे सेक्स वर्कर्सची संख्या 15 हजार ते 3 हजार असल्याचे सांगण्यात आले. येथील काही सेक्स वर्कर्स नोंदणी न करताना काम काम करताना म्हणून नेमका आकडा समोर येऊ शकला नाहीये. थायलँड, लॅटिन, अमेरिका आणि यूरोपच्या इतर देशांतून अनेक महिला येथे काम करण्यासाठी येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर देशांत सेक्स वर्कर्सची कशी आहे परिस्थिती...