आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • French Photographer Captures Most Intimate Moments Of Couples

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच फोटोग्राफरने टिपले कपल्सचे इंटिमेंट मू़्डस्, PHOTOS झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉड चलार्ड यांनी टिपलेली छायाचित्रे)
जगभरात रोज कोट्यवधी फोटो काढले जातात आणि ते इंटरनेटवर अपलोड केले जातात. त्यात काही फोटो असे असतात जे अधिकाधिक लोकांना आवडल्याने कमी वेळातही व्हायरल होत असतात. असेच काही फोटो फोटोग्राफर मॉड चलार्डने काडले आहेत. मॉडने या फोटोंद्वारे कपल्सचे इंटिमेंट मोमेंट्स टिपले आहेत. बंद खोल्यांपासून ते बागेत ही छायाचित्रे काढण्यात आली आहेत.

फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसचे असलेले मॉड याबाबत सांगतात की, बहुतांश कपल्स अशा प्रकारच्या बावना स्वतःपुरत्या मर्यादीत ठेवणे पसंत करतात. त्याच भावना या फोटोंच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रेमाची खोली या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मॉड म्हणाले.

मॉड यांच्या फोटोंना सोशल मिडियावर ज्या प्रमाणात पसंती मिळत आहेत, त्याचा विचार करता त्यांना ज्या भावना दाखवायच्या होत्या त्यात त्यांना यश आले आहे असे म्हणायला हरकत नाही.
पुढील स्लाइड्वर पाहा मॉड यांनी टिपलेले कपल्सचे आणखी काही PHOTO.......