फ्रिडेंसरेच हंडर्टवासेर (1928-2000) एक सुप्रसिध्द ऑस्ट्रियन पेंटर, आर्किटेक्ट आणि शिल्पकार होते. ते आपल्या रंगेबेरंगी कलात्मक कलाकृती आणि अव्दीतीय भवनाची निर्मितीच्या कौशल्यासाठी सुप्रसिध्द होते. अंदोलनाने प्रेरित हंडर्टवासेर यांनी या हालचालींना आपल्या कलेमध्ये प्रदर्शित केल्या. त्यांच्या पेंटिग्स खूपच गुंतागुंतीच्या आहेत. हंडर्टवासेर यांनी आपली एक नवीन संकल्पना 'transautomatism' विकसित केली. यामधून परंपरागत कलाकृतींचे कडक नियम त्यांना सुलभ बनवायचे होते. हंडर्टवासेरने 1950मध्ये आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स वर काम सुरू केले होते. त्यांचे डिझाइन अनियमित रुपातील आहेत. यामध्ये वियनाचा हंडर्टवासेरचे हौस अपार्टमेंट ब्लॉक एक सुप्रसिध्द उदाहरण आहे.
हंडर्टवासेरने या बिल्डिंगच्या डिझाईनसाठी कसलेही मानधन घेतले नव्हते. हंडर्टवासेर हौस अपार्टमेंट फ्लोअर नागमोडे असून त्याचे छत माती आणि गवतांनी झाकलेले आहे. मोठ-मोठे झाडे खोल्यांमध्ये लावलेले आहेत. त्यांच्या फांद्या बाहेरच्या बाजूने निघाल्या आहेत. खिडकीमध्ये हिरवाई दिसते. तुम्ही हंडर्टवासेरच्या आर्किटेक्टच्या आधारावर बनलेल्या अनोख्या बिल्डिंगची छायाचित्रे बघू शकता.
सुप्रसिध्द फ्रिडेंसरेच हंडर्टवासेरच्या अनोख्या आर्किटेक्टची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...