आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FRIENDSHIP BETWEEN DOG AND ELEPHANT IN CALIFORNIA

तेरी मेरी यारी...पाहा Pics आणि Videoमध्ये या दोन प्राण्यांमधील जिवलग मैत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅब्राइडोर बेल्ला आणि अफ्रिकन हत्ती बबल्सचे छायाचित्र...
असे म्हटले जाते, की विविध प्रजातींच्या प्राण्यांमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही. मात्र वरील छायाचित्र पाहून हे सर्व अंदाज अर्थहीन असल्याचे जाणवते. वरील छायाचित्रात काळ्या रंगाचा लॅब्रोडोरचे श्वान बेल्ला अफ्रिकन हत्ती बबल्ससह खेळत आहे. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. बेल्ला हत्ती बबल्सच्या पाठिवर बसून पाण्यात खेळतो. हे सर्व चित्र एखाद्या सिनेमाच्या सीनप्रमाणे वाटते, मात्र ते वास्तवात आहे. हा नजारा तुम्हाला कॉनिफोर्नियाच्या उत्तर-कॅरोलिनाच्या मिर्टल बीचमध्ये पाहायला मिळेल.
पाण्यामध्येच नव्हे, या दोघांची मैत्री पाण्याबाहेरील जगातही अशीच घट्ट आहे. दोघे एकमेकांसोबत खूप धमाल करतात. हे छायाचित्र वाइल्डलाइफ फोटोग्राफर बॅरी ब्लांडने क्लिक केले आहे.
छायाचित्रातून स्पष्ट जाणवते, की आजच्या जगात मनुष्यांमध्ये जे प्रेम राहिले नाहीये ते प्राण्यांमध्ये टिकून आहे.
बेल्ला आणि बबल्स यांच्यातील अनोखे प्रेम आणि मैत्री पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...