आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Friendship Day Spl: हे मजेदार फोटो पाहा आणि लुटा या दिवसाचा आनंद...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेमालूमपणे तुमच्‍या हृदयात घर करतो आणि तुम्‍ही काहीही न सांगता मनातल्‍या भावना जाणून घेतो तो मित्र. संकटाच्‍या काळात साथ देणारा खरा मित्र. आज मै्त्री दिन आहे. सकाळपासून मैत्री दिनाच्‍या शुभेच्‍छांचे आदानप्रदान सुरु झाले आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवरही शुभेच्‍छा देण्‍यात येत आहेत. फेसबुकसारख्‍या साईटवर अनेक फोटो शेअर करण्‍यात येत आहे. अतिशय मजेदार असे हे फोटो आहेत. अगदी खास मित्रांना या फोटोंमध्‍ये टॅग करण्‍यात येते. तुमची मैत्री किती घट्ट आणि खास आहे, हे त्‍यातून जाणवते. परंतु, मैत्री दिनाची कशी सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीने मैत्री दिवस कसा साजरा केला जातो?

हे सर्व जाणून घेण्‍यासाठी तसेच काही फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर.