आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रिअल लाइफमध्ये आहेत हे सुंदर तलाव, पाहा डोळे दिपवणारे नजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- स्वित्झर्लंडचा तलाव पाहून वाटते, की त्यावर ज्योमितीय आकारचा बर्फ गोठलेला आहे.)
जगभरात शानदार तलाव आहेत, त्याच्या अवतीभोवती फिरणे किंवा बोटिंग करणे कुणालाही आवडेल. या तलावा निसर्गाने अद्भूत सौंदर्यासाठी ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला जगभरातील काही तलावांविषयी सांगत आहोत, ज्यांच्याविषीय तुम्ही यापूर्वी कधी ऐकले नसावे.
त्यामधील काही तलावाला पाहून वाटते, की बर्फासोबत निळे दगड पसरवले तर काही पाहून असे वाटते, की कांच लावलेल्या आहेत. काहींच्या आतमध्ये बुडबुडे दिसतात. एक तलावाकडे पाहिल्यास जाणवते, की त्यात फुलांचा बगीचा तयार केला आहे.
निसर्गाच्या या सुंदर नजा-याला पाहण्यासाठी वर्षभर लोक येत असतात. कुणी या ठिकाणांची आठवण म्हणून फोटो काढून घेऊन जातात. मात्र, हे नजारे पहिल्या नजरेत पाहिल्यास वाटत नाही हे वास्तवात आहे, की नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आणखी काही शानदार आणि सुंदर नजारा दर्शवणा-या तलावाची छायाचित्रे...