आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bae पासून ttyl पर्यंत, जाणून घ्या चॅटमध्ये वापर होणाऱ्या या शब्दांचे अर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या लोक प्रत्यक्षात भेटण्याऐवजी सोशल साईट्सच्या माध्यमातून एकमेकांचत्या संपर्कात राहण्यास प्राधान्य देत असतात. हळू हळू त्यांच्यातील संभाषणाची पद्धतही बदलत जात असते. आधी लोक पूर्ण वाक्य टाईप करून एकमेकांशी मॅसेजच्या माध्यमातून बोलायचे. पण शॉर्ट कटच्या या काळात लोक वाक्य छोटी करून त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला तरुणांकडून वापर केल्या जाणाऱ्या काही प्रसिद्ध शब्दांचे अर्थ सांगणार आहोत. 

सर्रास वापरले जातात हे शब्द... 
सध्या तरुणांमध्ये सर्वाधिक प्रचलित असलेल्या शॉर्ट फॉर्मपैकी एक म्हणजे, Bae. त्याचा फुल फॉर्म होतो Before anyone else. पण त्याचा वापर आपल्या अगदी जवळच्या खास व्यक्तीसाठी केला जातो. सकोशल साईट्सवर सध्या तरुणी पार्टनरला टॅग करत त्याबरोबर आवर्जुन #bae लिहितात. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर शब्दांचे अर्थ...
बातम्या आणखी आहेत...