आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉगीच्या अशा करामती बघून तुम्ही हसाल पोटधरुन, पाहा ही Funny छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य आणि डॉगीचे नाते खूप जुने आहे. काळानुरुप डॉगीला सांभाळण्याची, त्यांची देखभाल करण्याची पद्धत बदलली आहे. डॉगी मनुष्याचे खूप चांगले मित्रदेखील आहेत. अनेकदा ते तुम्हाला तणावमुक्त करण्यासाठी जणू थेरपिस्टचे काम करतात. काहीवेळा तर ते तुमची छेडसुद्धा काढू शकतात. विश्वास बसत नाही ना. मात्र वरील छायाचित्र पाहून तुम्हाला याचा अंदाज येईल.
आज आम्ही तुम्हाला डॉगी आणि मनुष्याची अशीच काही गमतीशीर छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून नक्कीच तुमच्या चेह-यावर हसू उमलेल.
तर मग क्लिक करा आणि पाहा ही गमतीशीर छायाचित्रे...