आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानींचे मजेशिर अविष्कार, इंटरनेटवर उडविली जाते यांची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानी संशोधक विचारांचे असतात. नवनवीन गोष्टी शोधून काढण्यात आणि त्या राबविण्यात त्यांचा कुणी हात पकडू शकत नाही. याबाबतीत त्यांनी अमेरिकींनाही मात दिली आहे. अमेरिकेने एखादे प्रॉडक्ट शोधून काढले, की जपानी बरोबर त्याची प्रतिकृती तयार करून दाखवितात. एवढेच नव्हे तर त्या प्रॉडक्टचे मायक्रो प्रॉडक्ट तयार करून ते अमेरिकींवर मात सुद्धा करून दाखवितात. परंतु, पुढील छायाचित्रे बघितल्यावर आपल्याला जपानींच्या मजेशिर स्वभावाची ओळख होईल. त्यांच्या स्वभावाची एक दुसरी बाजू आपल्याला दिसून येईल.

जपानींची मजेशिर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...