आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Pics: बघा फोटो मागचे भन्नाट फोटो, खळखळून हसविणे हाच मोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा फोटो काढताना काही अशा घटनाही कॅमेऱ्यात कैद होतात, की ज्या नंतर बघितल्यावर खळखळून हसायला येते. फोटो काढताना आपल्याला हे कसे काय लक्षात आले नाही, असे आपल्याला वाटून जाते. परंतु, असे फोटोही स्मरणीय ठरतात. तेही वारंवार बघितले जातात. असेच काही भन्नाट फोटो आम्ही घेऊन आलोय,
पुढील स्लाईडवर क्लिक करा...