आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनी असतात मोठे संशोधक, करतात काहीही अफलातून प्रकार, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनी नागरिक संशोधक वृत्तीचे असतात. त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंमधून काहीतरी वेगळी वस्तू तयार करण्यात त्यांना फार मजा येते. अशा प्रयत्नातून साकारलेली वस्तू इतरांसाठी चेष्ठेचा विषय जरी ठरत असली तरी त्यांना मात्र त्यांच्या संशोधनावर खूप अभिमान असतो.
चीनी लोकांनी शोधलेल्या काही मजेदार वस्तू पुढील स्लाईडवर