आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी प्रक्रीया: लहान मुलांचे बलून आणि कॉन्डोम निर्मितीत खूप साम्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला ही माहिती आश्चर्यकारक वाटेल, परंतु ती सत्य आहे. मुलांना खेळण्यासाठी तयार केलेली बहुरंगी फुगे (बलून) आणि संभोगादरम्यान वापरण्यात येणारे कॉन्डोम, यांच्या निर्मिती प्रक्रियेत खूप साम्य असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोघांमध्ये एकमेव फरक आहे, तो म्हणजे वापर करण्याच्या पद्धतीचा. कॉन्डोमचा वापर प्रणयक्रीडेत केला जातो तर सप्तरंगी फुगे लहान मुलांचे मनोरंजन करतात.

'सेक्स'दरम्यान गर्भनिरोधक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या 'कॉन्डोम'ची निर्मिती कशी केली जाते, याबाबतची रंजक माहिती आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

'कॉन्डोमची निर्मिती कशी केली जाते? असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना, ते माहीत करून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...