आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : या डॉगीने खाल्ली होती लिपस्टीक, पाहा नंतर काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिपस्टीक लावणे तर ठीक आहे पण ती खाल्ल्यानंतर नेमके काय होते, याचा अंदाज या श्वानाचा चेहरा पाहून येतो. या कुत्र्याने घरात ठेवलेल्या ब्युटी प्रोडक्ट्सच्या बॉक्समधील पिंक कलरची लिपस्टीक घेतली आणि ती खाल्ली. पिंक कलरची लिपस्टीक खाल्ल्यानंतरल त्याच्या शरिरावर ठिकठिकाणी गुलाबी रंग दिसू लागला. या कुत्र्याची काळजी घेणारे आणि त्याला लाडाने पाळणारे मालकही त्याला पाहून हसू रोखू शकले नाही. महागडी लिपस्टीक खराब केल्याचा त्या पश्चात्ताप असेल असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होते. त्यांनी कुत्र्याचे फोटो क्लिक करून सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, लिपस्टीक खाल्ल्यानंतर कसी झाली कुत्र्याची अवस्था.. 

बातम्या आणखी आहेत...