आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आज कुछ तूफानी करते है...\', पाहा अशीच काही तुफानी 12 छायाचित्रे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी जरूर हवी.... पण जीवनातही कायम रंग हवा. हास्य-विनोद जीवनात गरजेचा आहे आणि असे हास्य विनोद घडवून आणण्यात आपले फेसबकचे फेसबुकवरील फ्रेंड सर्कल पुरेसे असते. जे अनेक मजेदार व किस्से आपल्या मित्रांना शेअर करत असतात. ती छायाचित्रे, माहिती खरंच जबरदस्त सर्जनशील असतात. हीच सर्जनशीलता आपल्याला कधी कधी खळखळून हासवते. आजच्या ताण-तणावाच्या जीवनात हसणे खूप गरजेचे झाले आहे. त्यामुळे हसण्याला खूप महत्त्व असून, त्यात तरी कंजूषपणा करुन चालणार नाही.

तर, चला शेअर करुयात अशी काही छायाचित्रे जी तुम्हाला खरोखरच हसायला भाग पाडतील. यातील बहुतेक छायाचित्रे खरंच तुफानी अशीच आहेत.....