आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK वर शेअर करण्यात आलेले अफलातून फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसातील २४ तासांमध्ये किमान १० वेळा तरी चेहऱ्यावर हास्य खुलायला हवे, असे सांगितले जाते. उत्तम प्रकृतीची ही गुरुकिल्ली आहे. हसण्यातून मिळणारी ऊर्जा आपल्या दैनंदिन कामात एक नवचैतन्य घेऊन येत असते. कोणत्याही आजारातून मानसिक दिलासा मिळण्यासाठी हास्याचे अनोखे महत्त्व आहे. ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात तर हास्याचे महत्त्व काहीसे निराळेच आहे. तेव्हा मित्रांनो फेसबुकवर शेअर करण्यात आलेले काही अफलातून फोटो बघूयात आणि आपले क्षण अधिक आनंदमय करून घेवूयात.

अधिक छायाचित्रांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा