आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी जेव्हा लोकांनी घातले असे कपडे, Funny Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फॅशेन के दौर में गारंटी की इच्छा ना करे' हे वाक्य एव्हाना तुमच्या अंगवळणी पडले असेल. फॅशनच्या या काळात इतरांपेक्षा आपण वेगळे दिसावे ही अनेकांची इच्छा असते. त्यासाठी काही लोक नवनवीन ड्रेसेस ट्राय करत असतात. किंवा ते स्वतःवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात, असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही. मात्र यामुळे जगात आपले हसे होते हेही त्यांच्या गावी नसते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत, ज्यामुळे तुमची मात्र करमणूक होईल. 

 

आता वरील फोटोच पाहा, वेगळे दिसण्यासाठी या मॅडमने गालिचाच अंगावर घेतला असे दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये यांच्या पँटवर एवढ्या मांजरी आहेत की आता याबद्दल काय म्हणवे तेच कळत नाही. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा असेच मजेदार फोटो आणि मनमुराद हसा.. 

बातम्या आणखी आहेत...