आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Pics: एकदा बघुन न समजणारे, वारंवार बघावे असे भन्नाट फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही फोटो असे असतात, की ज्यांना वारंवार बघितले तरच त्यातील फोटो मागची गंमत आपल्याला समजते. असे फोटो सोशल मीडियावर बरेच शेअर केले जातात. केवळ कॉम्प्युटरमधील काही सॉफ्टवेअरर्सच्या मदतीने नव्हे तर परफेक्ट टायमिंगचा वापर करूनही असे फोटो तयार केले जातात किंवा सुदैवाने कॅमेऱ्यात कैद होतात.
पुढील स्लाईडवर बघुयात असेच काही मनोरंजक फोटो...