आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेऱ्यामध्ये क्लिक झाले फोटोज जे पाहून तुम्ही नाही रोखू शकणार हसू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर अशी काही फोटो अपलोड केली जातात जी पाहता पाहता व्हायरल होतात. यामध्ये काही मजेदार तर काही संदेश देणारी परंतु काही फोटो अशी ही असतात की पाहिल्यावर आगळी वेगळी दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशी काही फटोज दाखवणार आहोत.  लोक त्यांचा आगळावेगळा अंदाजात समोर आलीत जे पाहून तुम्ही तुमचा हसू नाही रोखू  शकणार. 
 
ही फोटो या दिवसांमध्ये खूपच जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या ही फोटोज कुठली आणि कोणी टाकलीत याच्या विषयी तशी माहिती उपलब्ध नाही पण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल साईट्सवर या फोटोंना खूपच व्हायरल केली आहेत. आता या फोटोलाच पाहा, ही व्यक्ती कशा पध्द्तीने कुत्र्याला पळवत आहे. त्याच्या आरामासाठी बिचाऱ्या कुत्र्यावर काय बितले असेल ते त्या कुत्रीलाच माहिती... 
 
पुढील स्लाईडवर पाहा, अशीच गंमतीदार Photos .... 
 
बातम्या आणखी आहेत...