आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त भारतात दिसतील असे मजेशीर दृश्‍ये, यापूर्वी कधीही पाहीले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्‍त्‍यावर दारुवाटप. - Divya Marathi
रस्‍त्‍यावर दारुवाटप.
भारतीयांची प्रत्‍येक गोष्‍ट निराळी आहे. म्‍हणूनच विदेशात कधीही दिसणार नाही असे अनेक गमतीदार दृश्‍ये तुम्‍हाला इथे चौकाचौकात दिसतील. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला भारतीयांचे असे गमतीदार फोटोज दाखवणार आहोत, जे सध्‍या इंटरनेटवर धुम करताय. 

हसू आवरु शकणार नाहीत 
सोशल साईट्सवर शेअर होणा-या यातील बहुतेक फोटोजचा नेमका सोर्स काय? याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. यातील बहुतेक फोटोज फेसबूकवर व्‍हायरल होत आहेत तर काही वेबसाईट्सनी आपल्‍या बातम्‍यांसाठी हे फोटो वापरलेले आहेत. एक मात्र नक्‍की की या फोटोजना पाहून तुम्‍ही आपले हसू आवरु शकणार नाही.   

आता वरील फोटोच पाहा. दारुड्यांसाठी तर स्वप्‍न ठरावे असा हा फोटो आहे, जेथे त्‍यांना कोणीतरी मोफत दारु वाटेल. काही लोक याला समाजसेवा म्‍हणून टॅग करुन शेअर करत आहेत तर काही जणांचे म्‍हणणे आहे की हे भारतीय संस्‍कृतीचे पतन आहे. हा फोटो नेमका कुठे घेण्‍यात आला, याबद्दल माहिती नाही. मात्र असे दृश्‍य तुम्‍हाला भारताव्‍यतिरीक्‍त इतर क्‍वचितच आढळतील. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काही गमतीदार फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...