आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्‍याचे निरागस आणि नटखट फोटो, पाहिल्‍यावर आवरणार नाही हसू...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुले मनाने स्वच्‍छ असतात. निर्मळ असतात. त्‍यांना चांगले आणि वाईट कळत नाही. ते कधी काय करतील याचा नेम नाही. पण, त्‍यांची निरागसता आणि मस्‍ती पाहून प्रत्‍येक जण हसल्‍याशिवाय राहणार नाही. इंटरनेटवर लहान मुलांची मस्‍ती आणि निरागसता दाखविणारी अनेक छायाचित्रे आहेत. अशाच प्रकारची काही छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...