आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भन्नाट ट्रक ड्रायव्हर अन् त्यांचे \'ट्रक\'; भारतातच पाहायला मिळतात असे नजारे: PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही एखाद्याला ट्रकला रेल्वे रूळावर चालताना पाहिले आहे का? किंवा दोन चाके हवेत असलेल्या ट्रकखाली ड्रायव्हरला झोपलेले पाहिलेय का? जर नाही, तर आम्ही दाखवत आहोत भारतातील ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या ट्रकांचे असेच काही नजारे. जे पाहून तुम्हीही म्हणाल "इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया." आता उजव्या फोटोलाच पाहा- दोन चाके हवेत असलेल्या या ट्रकच्या कुणी आजूबाजूलाही फिरकणार नाही. पण हे महाशय याच्या सावलीत आराम करत आहेत. आता याला साहस म्हणाल की मूर्खपणा?

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच काही भन्नाट फोटोज...

बातम्या आणखी आहेत...