आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS... जेव्हा कॅमेऱ्यात कैद झाले फोटो मागचे अफलातून फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा असा क्षण कॅमेऱ्यात कैद व्हावा जो आयुष्यभरासाठी आठवणीत राहिल, हा प्रत्येक कॅमेरामनचा प्रयत्न असतो. बऱ्याच वेळा चांगला फोटो काढण्यासाठी कॅमेरामन एकाच जागेवर तासन्तास बसलेला असतो. तेव्हा कुठे एखादा चांगला फोटो काढायला मिळतो, आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.

परंतु, कधी कधी असेही घडते, की अनावधानाने असे फोटो काढले जातात, की ते त्यानंतर आठवणीत राहणारे ठरतात. या फोटोंमध्ये फनी क्षणही कैद होतात....

असे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....