आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहींच्या अशा मूर्खपणामुळे बदनाम होतो संपूर्ण पाकिस्तान, जगात उडवली जाते खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान शक्यतो नकारात्मक कारणांमुळेच नेहमी चर्चेत राहतो. राजकीय घडामोडींशिवाय येथील काही लोकदेखिल अशा काही मूर्खपणाच्या गोष्टी करतात की, त्यामुळे संपूर्ण जगात त्यांची खिल्ली उडवली जाते. पाकिस्तानींचे असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. या फोटोंमुळे त्यांच्या देशाची चांगलीच खिल्ली उडवली गेली.  

सोशल साइट्सवर पाकिस्तानचे असे अनेक फोटो आहेत, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कुठे रस्त्यावर गाढवावरून जाणारे लोक तर कुठे डिक्कीत बसलेल्या महिला. आता हे फोटो खरे आहेत की फोटोशॉपमध्ये तयार केलेले हे तर माहिती नाही. पण हे फोटो पाहून तुम्हा हसू तर नक्कीच येईल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानींची अशीच काही कृत्ये दाखवणारे इतर PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...